ख़ैर फाउंडेशन चा उस्मानाबाद मधील गोरगरीब कुटुंबीयांना आधार!

#खैर_फाउंडेशन चा उस्मानाबाद मधील गोरगरीब कुटुंबीयांना आधार! 


मागिल कित्येक वर्षापासुन दर महिण्याला गरीब कुटुंबीयांना अन्न धान्य वाटप करण्याचे अत्यंत महत्वाचे काम खैर फाउंडेशन अखंडितपणे करत आहे. दर महिण्याला न चुकता सदस्य (ज़हीर मोमीन, सय्यद हारीस, सरताज शेख व ईतर) जबाबदारीने प्रत्येक गरजु कुटुंबापर्यंत धान्य पोहोच करीत आहेत!


सध्या कोरोणामुळे गरीब कुटुंब संकटात सापडले असताना त्यांच्या मदतीसाठी जबाबदारी ओळखुन खैर फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे! कोणतेही कुटुंब भुकेले राहु नये त्यांच्यावर उपासमारीची वेळ येउ नये या उद्देशाने गरजुपर्यंत धान्य पहोच होत आहे!
मानवांच्या मदतीला अशा प्रकारे मानवतावादी विचारसरणीचे नागरीक सजग होउन समाजकार्य करत आहेत! अशाच प्रकारे प्रत्येक दानशुर व्यक्तिने व सामाजिक संघटनांनी आपापल्या भागातील गरीब कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे आहे!🙏


सोबतच दानशुरांनी या खैर फाउंडेशनला भरभरुन सहकार्य करण्याचे नम्र अव्हाहन करण्यात येत आहे! 
#हारीस_सय्यद 9049723888
#ज़हीर_मोमीन
#सरताज_शेख 8484931263


Popular posts
कोरोनाची टेस्ट किट तयार केली
जलगांव की छात्रा भाग्यश्री पाटिल ने ग्रीस में प्रतियोगिता में शतरंज के खेल में स्वर्ण पदक जीता
Image
किसानों को ऋण माफी सहायता प्रदान करने के लिए निर्धारित किया जाता है। -नवल किशोर राम कलेक्टर, पुणे
Image
सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?* *कोरोनाची साखळी असते तरी कशी ?*
हाक तुमचि ______साथ आमची आपल्या शहरामधे आमचे सहकारी नगर उपाध्यक्ष आबा इंगळे,नगरसेवक बप्पा नळे नगर स्वत: फिरुन नागरीकांना दिलेल्या वेळामधे सुरक्षित अंतर मधे उभा राहुन खरेदी करा अशी हात जोडुन विनंती करतोय , कृपया आपण सर्वांनि स्वत:ची काळजी घ्यावी ही विनंती #कृपया_गंभीर_व्हा !! *अक्षय ढोबळे,नगरसेवक ,युवासेना जिल्हाप्रमुख !!*