कोरोनाची टेस्ट किट तयार केली

मीनल_भोसले यांनी कोरोनाची टेस्ट किट तयार केली तिला मंजुरी पण मिळाली 1 लाख किट तयार झाल्या परदेशी किट टेस्टिंगला 4500 रु खर्च येतो व यांच्या किटला फक्त 1500 रु खर्च येतो 
पुण्यात उत्पादन चालू आहे
आणि हो त्या स्वतः गरोदर असताना हे कार्य केले व नंतर मुलाला जन्म दिला 
*सलाम या देवीला* 
Being Punekar Being Indian Proud Punekar #covid19kit


Popular posts
सांगलीत २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?* *कोरोनाची साखळी असते तरी कशी ?*
डॉक्टरांना प्रॅक्टिस सुरू करा नाहीतर परवाने रद्द करू म्हणाल तर मग परवाने रद्द
हाक तुमचि ______साथ आमची आपल्या शहरामधे आमचे सहकारी नगर उपाध्यक्ष आबा इंगळे,नगरसेवक बप्पा नळे नगर स्वत: फिरुन नागरीकांना दिलेल्या वेळामधे सुरक्षित अंतर मधे उभा राहुन खरेदी करा अशी हात जोडुन विनंती करतोय , कृपया आपण सर्वांनि स्वत:ची काळजी घ्यावी ही विनंती #कृपया_गंभीर_व्हा !! *अक्षय ढोबळे,नगरसेवक ,युवासेना जिल्हाप्रमुख !!*
किसानों को ऋण माफी सहायता प्रदान करने के लिए निर्धारित किया जाता है। -नवल किशोर राम कलेक्टर, पुणे
Image